मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोड आलेली मेथी खाण्याचे फायदे | fenugreek benefits healthy tips in Marathi

कांदा भाववाढ का झाली आपल्या शेतकरी बांधवांचे ऐकून घ्या | social media vi...

आलेपाक गूळ घालून कसा बनवायचा | Aale pak vadi recipe | ginger barfi recip...

देवघरात अशाप्रकारे दिवा लावल्याने घरात सुख शांती समाधान राहिल Easy Vastu...

पेटीएम गुगलपे वापरत असाल तर पहा कश्या प्रकारे तुमची फसवणूक केली जाते | ...

वॉश बेसिन कसे साफ करावे सोप्या पद्धतीने | wash basin cleaning tips and t...

अन्नपुर्णा देवीची पूजा करा त्यामुळे घरात लक्ष्मी नांदेल सुख समाधान मिळेल...

बंद बॅगेतून चोरी कशी केली जाते ते पहा | social media viral video मराठी ग...

सासू सुनेची जुगलबंदी लोप पावत चाललेली आपली मराठमोळी संस्कृती मंगळागौर Ma...

मार्गशीर्ष गुरुवार उपवास पुजा करण्याची योग्य पद्धत Margshish guruvar vra...

मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार उपवास केव्हा सुरू होतात margashirsha laxmi p...

social media वर viral का होत आहे या ताईच्या English बोलण्याचा हा व्हिडिओ...

चंपाषष्ठी खंडोबाची नवरात्री उत्सव संपुर्ण माहिती | Champa Shashthi 2019 ...

फणसाच्या बियाचे कपडे���������� लहान मुलीच्या निरागस गप्पा | little girl funny...

शिल्लक राहिलेल्या भाताची मऊ आणि नरम भाकरी बनवा सोप्या दोन पद्धतीने | lef...

पैसे न गुंतवता स्वत:चा व्यवसाय घरबसल्या सुरू करा #Meesho online business...

पीनट बटर घरी बनवा फक्त पाच मिनिटांत घरी असलेल्या साहित्यामध्ये | peanut ...

नजर काढण्याचे सोपे असरदार उपाय | nazar kaise nikale in Marathi by Marath...

तो भरवतो जगाला घास दादा रे... मनाला भिडणारे सुंदर शेतकरी गीत | social me...

१ वर्षे टिकणारी जीरे ची आंबट गोड पाचक गोळी चव आणि आरोग्य चे परफेक्ट मिश्...

Homemade Peanut Butter In 1 Minute - How To Make Peanut Butter In A Mixe...

How to Clean Fridge | Deep Clean Fridge फ्रिजमधील घाण वास, डाग, पिवळसरपण...

प्रत्येक मुलीच्या वडिलांनी वाचावे अशी कवीता | marathigruhini | whatsapp...

कुलदेवतेची ओटी भरताना कोणत्या वस्तू उपयोगात आणाव्यात | vastu tips marath...

Easy and beautiful hairstyle for wedding / hairstyles for girls / hairst...

मेहंदी मध्ये हे 4 साहित्य टाका आणि सफेद केसांना हमेशा साठी काळे करा | Sa...

लग्न किंवा पार्टी साठी नवीन हेअर स्टाईल | Hairstyle Girls /hairstyles/Best Hairstyle for Long hair

किचन टिप्स | kitchen tricks and tips in marathi | kitchen hacks by mara...

4 सोप्या व आकर्षक हेअर स्टाईल

4 सोप्या व आकर्षक हेअर स्टाईल

Mishti doi | बंगाली मिष्टी दोई रेसिपी

Mishti doi | बंगाली मिष्टी दोई रेसिपी 

श्री राम नवमी का व कशी साजरी करतात

                     श्री राम नवमी बद्दल माहिती तिथी :  चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात.रामज्न्म झाल्यावर फटाके फोडतात.त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती. रामनवमी व्रत कसे करावे? * व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे. * दुसर्‍या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत. * त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे. * 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे - मराठी गृहिणी

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते. ◆ अंगठी ◆ हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदे

*दररोजच्या भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी साठी सोप्या ग्रेव्ही रेसिपीज*

*दररोजच्या भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी साठी सोप्या ग्रेव्ही रेसिपीज | Kitchen tips | MarathiGruhini *१)फटाफट ग्रेवी* कांदा, लसुन, आलं, हिरवी मिरची आणि टोम्याटो बारीक करून त्यात बडीशेप पावडर, तिखट, जिरे, हिंग, धने पावडर, हळद आणि गरम मसाला घालून शिजवा. किंवा कांदा उकडून पेस्ट करून त्यात वरील सगळे साहित्य घालून पण पेस्ट करता येईल. *२) दह्या ची ग्रेव्ही* दही, तिखट, हळद, धने पावडर, हिरव्या मिरची ला नीट मिक्स करून तुपाच्या फोडणीत जिरे, हिंग घालून त्यात मिश्रण टाका आणी शिजवा त्यात मीठ आणी कोथिंबीर टाका. *३) ग्रीन ग्रेव्ही* पालक उकडून बाजूला ठेवा. त्यात परतलेला कांदा, लसूण, आलं, मिरची, टोम्याटो ची पेस्ट करा. एक प्यान मध्ये तेल घेऊन जिरे हिंग जोडणी करून त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्या त्यात त्यात उकडलेला पालक पेस्ट घालून त्यात मीठ आणि गरम मसाला घालून शिजवा. *४) बिना कांदा लसूण ग्रेव्ही* खोवलेला नारळ, भिजवलेली खसखस, आलं, मिरची, काजू पेस्ट, टोम्याटो पेस्ट एक प्यान मध्ये फोडणी करून त्यात वरील मिश्रण घालून थोडं मीठ घालून शिजवा. *५) टोम्याटो ग्रेव्ही* टोम्याटो प्युरी,