मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Lifestyle लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे - मराठी गृहिणी

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते. ◆ अंगठी ◆ हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदे...

आनंदाने जगायचे असेल तर वाचा ह्या टिप्स

आनंदाने जगायचे असेल तर वाचा ह्या टिप्स १) कधीही शंका वाटली की निर्णय घेऊन पुढे निघा २) जीवनाचा कालावधी छोटा आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त आनंद घ्या.  ३) जगणे हे काही सुसह्य नसते तरीही ते चांगले असते. ४) प्रत्येक महिन्याला तुमच्या क्रेडीट कार्डवरील रक्कम चुकती करा.  ५) प्रयेक वादात तुम्ही जिंकलेच पाहिजे असे नाही. फक्त स्वत:शी प्रामाणिक राहा  ६) एकटे असताना रडण्यापेक्षा कुणाच्या तरी सोबतीत रडा.  ७) देवावर रागावलात तरी चालेल. तो तुमचे रागावणे सहन करतो.  ८) तुम्ही जेव्हा आजारी  असाल तेव्हा तुमची नोकरी तुमची काळजी घेणार नाही. तुमचे कुटुंबीय आणि मित्र तुमची काळजी घेतील.  ९) तुमच्या पहिल्या कमाईपासूनच निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करायला सुरवात करा १०) स्वत:ची तुलना इतरांशी करू नका.  ११) रिलेशनशिप तुम्हाला गुप्त ठेवायची असेल तर तुम्ही त्यात न पडलेलेच बरे. १२) भूतकाळाचा विचार करत वर्तमानकाळ वाया घालवू न

रागाचा परिवार

                                रागाचा परिवार  "रागाचा" म्हणजेच क्रोधाचा पण स्वत:चा एक पूर्ण परिवार आहे.  रागाची एक लाडकी बहिण आहे "हट्ट", ही सदैव रागा बरोबर असते.  रागाची  पत्नी आहे " हिंसा ", हि मागे लपलेली असते, कधी कधी आवाज ऐकुन बाहेर येत असते. रागाच्या मोठ्या भावाचे नाव आहे " अहंकार ",  रागाचा पिता आहे तो या दोघानाही घाबरतो त्याचे नाव " भय " (भिती), आणि त्याला दोन मुली सुद्धा आहेत " निंदा" व "चुगली", एक सतत तोंडा जवळ असते, तर दूसरी काना जवळ असते.  " वैर "हा रागाचा मुलगा आहे.  "  इर्षा "ही या परिवाराची सुन आहे.  या रागाची नात सुद्धा आहे तिचे नाव " घृणा ", ही नेहमी नाका जवळच असते, नाक मुरडने एवढेच हिचे काम.   " उपेक्षा " ही रागाची आई आहे. असा हा " रागा " चा छोटासा परिवार ....       आहे छोटासा पण माणसाच्या संपुर्ण आयुष्याची वाट लावण्याचे सामर्थ्य आहे त्यात ... त्यामुळे  सर्वांना नम्र विनंती आहे या परिवारा प...

यशस्वी लोकांच्या या ६ गोष्टी करुन तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता

यशस्वी लोकांच्या या ६ गोष्टी करुन तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता यशस्वी माणसाची लक्षणे.. महाराष्ट्र : तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही तरी मिळवायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या ६ गोष्टी केल्या पाहिजेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात या ६ गोष्टी दिसतात. ज्यामुळे ते आज यशस्वी झाले आहेत. जाणून घ्या त्या ६ गोष्टी कोणत्या आहेत. 1. शिका आणि अभ्यास करा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. आपण स्वत: ला कसे विकसित कराल आणि कशा प्रकारे तुम्ही प्रतिस्पर्धकांच्या बरोबरीने पुढे जाल याचा विचार केला पाहिजे. यासाठी लेखन कार्यशाळा, मनोचिकित्सा किंवा नवीन विषयांचा अभ्यास करणं फायद्याचं ठरु शकतं. ईमा वॉटसनने आपल्या अभिनय करियरमधून ब्रेक घेतला आणि ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. 2. पुरेशी झोप घ्या. अपुरी झोप फक्त तुम्हाला अस्वस्थच करत नाही तर तुमचा दुसरा दिवस देखील खराब करते. याचा परिणाम तुमच्या कामावर नक्कीच होतो. अॅपल कंपनीचे सीईओ रोज रात्री ९.३० ला झोपायचे आणि ७ तासांची झोप घ्यायचे. फेसबूकचे सीओओ सँडबर...