मुख्य सामग्रीवर वगळा

रागाचा परिवार


                                रागाचा परिवार


 "रागाचा" म्हणजेच क्रोधाचा पण स्वत:चा एक पूर्ण परिवार आहे.

 रागाची एक लाडकी बहिण आहे "हट्ट", ही सदैव रागा बरोबर असते.

 रागाची  पत्नी आहे " हिंसा ", हि मागे लपलेली असते, कधी कधी आवाज ऐकुन बाहेर येत असते.

रागाच्या मोठ्या भावाचे नाव आहे " अहंकार ",


 रागाचा पिता आहे तो या दोघानाही घाबरतो त्याचे नाव " भय " (भिती),

आणि त्याला दोन मुली सुद्धा आहेत " निंदा" व "चुगली", एक सतत तोंडा जवळ असते, तर दूसरी काना जवळ असते.

 " वैर "हा रागाचा मुलगा आहे.

 "  इर्षा "ही या परिवाराची सुन आहे.

 या रागाची नात सुद्धा आहे तिचे नाव " घृणा ", ही नेहमी नाका जवळच असते, नाक मुरडने एवढेच हिचे काम.
  " उपेक्षा " ही रागाची आई आहे.

असा हा " रागा " चा छोटासा परिवार ....

      आहे छोटासा पण माणसाच्या संपुर्ण आयुष्याची वाट लावण्याचे सामर्थ्य आहे त्यात ...

त्यामुळे  सर्वांना नम्र विनंती आहे या परिवारा पासून दूर रहा, तरचं तुमच्या घरी सर्व मंगल मांगल्य ,  सुख, सम्पत्ती, समाधान व मुख्य म्हणजे शांती राहील .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI

धनत्रयोदशी पुजा विधी, साहित्य, शुभ मुहूर्त संपुर्ण माहिती | Dhanteras in...

नवरात्रीत कन्या पूजनात एक मुलगा का आवश्यक आहे | Navratri Kanya in marath...