मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Kitchen Tips लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जमिनीवर बसून जेवल्यानंतर आपल्या शरीरात काय बदल होतात हे नक्की पहा health...

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी जेवणात कोणती भांडी वापरावीत | health in k...

How to Clean Fridge | Deep Clean Fridge फ्रिजमधील घाण वास, डाग, पिवळसरपण...

*दररोजच्या भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी साठी सोप्या ग्रेव्ही रेसिपीज*

*दररोजच्या भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी साठी सोप्या ग्रेव्ही रेसिपीज | Kitchen tips | MarathiGruhini *१)फटाफट ग्रेवी* कांदा, लसुन, आलं, हिरवी मिरची आणि टोम्याटो बारीक करून त्यात बडीशेप पावडर, तिखट, जिरे, हिंग, धने पावडर, हळद आणि गरम मसाला घालून शिजवा. किंवा कांदा उकडून पेस्ट करून त्यात वरील सगळे साहित्य घालून पण पेस्ट करता येईल. *२) दह्या ची ग्रेव्ही* दही, तिखट, हळद, धने पावडर, हिरव्या मिरची ला नीट मिक्स करून तुपाच्या फोडणीत जिरे, हिंग घालून त्यात मिश्रण टाका आणी शिजवा त्यात मीठ आणी कोथिंबीर टाका. *३) ग्रीन ग्रेव्ही* पालक उकडून बाजूला ठेवा. त्यात परतलेला कांदा, लसूण, आलं, मिरची, टोम्याटो ची पेस्ट करा. एक प्यान मध्ये तेल घेऊन जिरे हिंग जोडणी करून त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्या त्यात त्यात उकडलेला पालक पेस्ट घालून त्यात मीठ आणि गरम मसाला घालून शिजवा. *४) बिना कांदा लसूण ग्रेव्ही* खोवलेला नारळ, भिजवलेली खसखस, आलं, मिरची, काजू पेस्ट, टोम्याटो पेस्ट एक प्यान मध्ये फोडणी करून त्यात वरील मिश्रण घालून थोडं मीठ घालून शिजवा. *५) टोम्याटो ग्रेव्ही* टोम्याटो प्युरी, ...

स्वयंपाकघरातील उपयुक्त टिप्स | Kitchen tips in marathi by MARATHI GRUHINI