मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आरोग्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

थंडीमध्ये त्वचेची काळजी घ्या ह्या घरगुती उपायाने | winter care tips in M...

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे - मराठी गृहिणी

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते. ◆ अंगठी ◆ हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदे...

उसाचा रस आणि आपले आरोग्य

         उसाचा रस आणि आपले आरोग्य  उसाचा रस हे नैसर्गिक पेय असून आपल्या आरोग्यालाही तो फायदेशीर आहे. अनेक रोगांवरही उसाचा रस गुणकारी आहे. उन्हाळ्यात थंडावा देण्याचं कामही उसाचा रस करतो. अशा या बहुगुणी उसाच्या रसाविषयी जाणून  घेऊयात . उसाचा रस चवीला गोड असतो. तो मुत्रल, रेचक , शीत तसेच उत्साहवर्धक असतो, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो . खोकला, दमा, पंडुरोग, त्वचेच्या विकारांवर हा रस गुणकारी ठरू शकतो. उसाच्या रसामध्ये साखर हि नैसर्गिक रुपामध्ये असते. त्यातील साखर व रोजच्या वापरातील साखर यात फरक आहे. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका संभवत नाही. उसाचा रस कावीळ या रोगावर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे. कावीळ झाली असल्यास उसाचा रस आणि रोज सकाळी उस खाल्ल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत मिळते.         ( काविळीच्या रुग्णांनी आले, लिंबू आणि बर्फ न घालता फक्त उसाचा रस पिल्यास कावीळ ५० टक्के वेगाने बरी होते.) मूत्ररोग आणि कीडनीशी सबंधित रोगावरदेखील उसाचा रस फायदेशीर आहे. उसाचा रस हा थकवा...

दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स करा ह्या घरगुती उपायाने

         दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स  करा ह्या                                  घरगुती उपायाने        सणाच्या दिवसांत किती ही नको म्हटलं तरी जास्त खाणं हे होतंच. कधी उत्साहाच्या भरात तर कधी आग्रहाखातर आपण एक घास किंवा गोडाधोडाचे पदार्थ अधिकच खातो. या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत तर आवर्जून होतातच.        कारण या दिवसांत तुम्हाला दिवाळीचा फराळ आणि मिठाई हे पदार्थ अधिक आकर्षित करतातच. पण अशावेळी मनात कोणताही विचार न आणता दिवाळी मस्त आनंदाने साजरी करावी. आणि त्यानंतर शरीर डिटॉक्स  करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी पुढे चार उपाय दिले आहेत जे तुम्हाला खूप उपयोगी येतील 1) लिंबू  लिंबूम ध्ये योग्य प्रमाणात विटामीन सी असतं. लींबूमुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच लींबू तुमची पचनशक्ती देखील चांगली करत. लिंबाची साल देखील अँटी ऑक्सिडेट्स असते यामुळे डिटॉक्सिफिकेशन अधिक होते....

ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी घरगुती उपाय

       ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी घरगुती उपाय ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या यामुळे ब्लडप्रेशरचे रूग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.  ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यात मदत होईल. लसूण  ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी. शेवगा  यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस...