मुख्य सामग्रीवर वगळा

गॕस सिलेंडर बद्दल ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ???

 गॕस सिलेंडर बद्दल ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ???



सिलेंडर घेताना वजन तपासून पहा

'एल.पी.जी. गॅस सिलेंडरची "एक्सपायरी डेट" असते.
आपण ही आजचं तपासा.

जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो " गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे " त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. 


कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे

कसे ओळखाल आपला गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट.

सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते.

 यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते.

उदाहरणार्थ :

A - जानेवारी ते मार्च

B - एप्रिल ते जून

C - जुलै ते सप्टेंबर

D - अॉक्टोबर ते डिसेंबर

या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!!

समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A15 लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट आ हे मार्च 2015. म्हणजे हा गॅस सिलेंडर मार्च 2015 नंतर वापरणे गृहिणीसाठी घातक आहे. 


कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI

मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी होळी च्या दिवशी या पैकी कोणताही एक उपाय कर...

धनत्रयोदशी पुजा विधी, साहित्य, शुभ मुहूर्त संपुर्ण माहिती | Dhanteras in...