मुख्य सामग्रीवर वगळा

आवळ्याचे लोणचे बनवा सोप्यापद्धतीने


आवळ्याचे लोणचे बनवा सोप्यापद्धतीने



साहित्य - आवळे 300 grm, बेडेकर कैरी लोणचे मसाला 100 grm चे पाकीट, 3-4 चमचे लाल तिखट मिडीयम साईज चमचे ( एव्हरेस्ट), मीठ, मोहरी, हिंग,हळद ह्याची फोडणी.

कृती
१) आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून एकदम बारीक चिरावेत

२) बारीक चिरलेले आवळे एका ताटात घ्यावेत त्यावर बेडेकर कैरी लोणचे मसाला 100 grm चे पूर्ण पाकीट घालावे.

३) लाल तिखट घालावे आणि मीठ (चवीनुसार) हे सगळं हाताने एकत्र करावे. मसाला अगदी नीट सगळ्या फोडींना लागला पाहिजे.

४)  मग एक काचेची बरणी घेऊन त्यात तळाला जरासे मीठ घालावे त्यावर ह्या तयार कोरड्या लोणच्याचा एक थर करावा त्यावर परत थोडे मीठ पसरावे मग परत लोणच्याचा एक थर अशा प्रकारे सर्व लोणचे बरणीत भरून सर्वात शेवटी खमंग फोडणी (पूर्ण थंड झालेली) त्यावर घालावी.

लोणचे तयार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI

मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी होळी च्या दिवशी या पैकी कोणताही एक उपाय कर...

धनत्रयोदशी पुजा विधी, साहित्य, शुभ मुहूर्त संपुर्ण माहिती | Dhanteras in...