मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आनंदाने जगायचे असेल तर वाचा ह्या टिप्स

आनंदाने जगायचे असेल तर वाचा ह्या टिप्स १) कधीही शंका वाटली की निर्णय घेऊन पुढे निघा २) जीवनाचा कालावधी छोटा आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त आनंद घ्या.  ३) जगणे हे काही सुसह्य नसते तरीही ते चांगले असते. ४) प्रत्येक महिन्याला तुमच्या क्रेडीट कार्डवरील रक्कम चुकती करा.  ५) प्रयेक वादात तुम्ही जिंकलेच पाहिजे असे नाही. फक्त स्वत:शी प्रामाणिक राहा  ६) एकटे असताना रडण्यापेक्षा कुणाच्या तरी सोबतीत रडा.  ७) देवावर रागावलात तरी चालेल. तो तुमचे रागावणे सहन करतो.  ८) तुम्ही जेव्हा आजारी  असाल तेव्हा तुमची नोकरी तुमची काळजी घेणार नाही. तुमचे कुटुंबीय आणि मित्र तुमची काळजी घेतील.  ९) तुमच्या पहिल्या कमाईपासूनच निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करायला सुरवात करा १०) स्वत:ची तुलना इतरांशी करू नका.  ११) रिलेशनशिप तुम्हाला गुप्त ठेवायची असेल तर तुम्ही त्यात न पडलेलेच बरे. १२) भूतकाळाचा विचार करत वर्तमानकाळ वाया घालवू न

तुळशीच्या लग्नाची कथा

तुळशीच्या लग्नाची कथा 

हे आहेत पनीराचे 5 आश्चर्यजनक फायदे

हे आहेत पनीराचे 5 आश्चर्यजनक फायदे आरोग्य आणि चव यांच्या मते, पनीर खाणे हे एक चांगले मिश्रण आहे. पण काय आपल्याला माहीत आहे की पनीर आपल्या आरोग्यासाठी किती मौल्यवान आहे. जाणून घेऊ पनीरचे फायदे  त्वरित ऊर्जा दुधाच्या निर्मितीमुळे पनीरामध्ये देखील दूध गुणधर्मांचा एक स्टॉक आहे म्हणून लगेचच तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते. शरीरात त्वरित ऊर्जेसाठी पनीर अत्यंत फायदेशीर आहे. दात आणि हाडे पनीरचा सर्वोत्तम फायदा म्हणजे याने तुमचे हाड आणि दात मजबूत होतात. त्याच बरोबर पनीर कॅल्शियम आणि फॉस्फरसाचा एक चांगला स्रोत देखील आहे. हाडे, वेदना आणि दातात होणारी समस्या दूर करण्यासाठी दररोज पनीराचा वापर करणे अत्यंत उपयुक्त आहे. मधुमेह ओमेगा -3 ने समृद्ध पनीर मधुमेहासाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या मधुमेही रुग्णांना रोज आहारात पनीराचे सेवन करण्याचे सल्ला देतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर दोन्ही प्रकारच्या मधुमेहासाठी फायदेशीर आहे.  मेटाबॉलिझम पचन आणि पचन तंत्रासाठी मेटाबॉलिझमची भूमिका फार महत्त्वाची आहे. पनीरमध्ये जास्त प्रमाणात आहारातील फायबर असतात जे अन्न पचन मध्ये फारच उप

4 Dots easy rangoli | रांगोळी डिझाईन

स्वयंपाकघरातील उपयुक्त टिप्स | Kitchen tips in marathi by MARATHI GRUHINI

घरामधील अडगळ हटवून बना मालामाल

 घरामधील अडगळ हटवून बना मालामाल फेंगशुईनुसार ‘ धन ‘ म्हणजे अत्यंत येंग अर्थात वेगवान ऊर्जा मानली जाते. घरातील किंवा ऑफिसमधील महत्वपूर्ण अशी ‘ ची ‘ ( फेंगशुईतील सकारात्मक ऊर्जा) हि तुम्हाला स्वत:ला व तुमच्या घरादाराला जास्त धन कमाविण्यासाठी उपयुक्त ठरते. १) अव्यवस्थित व गबाळे राहून धन संचित करता येत नाही. आपले घर साफसूफ व व्यवस्थित ठेवण्याची गरज असते. खासकरून आपली काम करण्याची जागा कटाक्षाने अत्यंत स्वच्छ ठेवा. घरातील अडगळ व भंगार सामान नकारात्मक ऊर्जा निर्माण करते व त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतात. २)मोडक्या तोडक्या वस्तू, निरुपयोगी सामान, बंद पडलेली घड्याळे, जुने भंगार सामान, वेळोवेळी हत्वा या वस्तू महत्त्वपूर्ण अशी ‘ ची ‘ ऊर्जा घरातून बाहेर घालवितात. ३)आपल्या बाथरूममधील नळ फिटीग्ज  गळकी  नसावीत नाहीतर धनहानी होते. ४) आपले पैशांचे पाकीट नेहमी स्वच्छ ठेवा. त्यात पैशांव्यतिरिक्त  जुनी बिले, पावत्या व निरुपयोगी कागद ठेवू नका. ५) लाल व पिवळ्या लिली व ग्लोडीयोलास फुलांचा सजावटीमध्ये वापर करा. या फुलात विपुल प्रमाणात येंग एनर्जि असते. लिव्हिंग, रूममधील येंग ऊर्जा वृद्

गरमागरम स्वीट कॉर्न सूप | Recipe Of sweet corn soup

आजारी माणसासाठीही हे सुप फायदेशीर ठरतं. तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तरीदेखील हे सूप तुम्हाला मदत करतं.  गरमागरम स्वीट कॉर्न सूप | Recipe Of sweet corn soup स्विट कॉर्न सूप ही एक ऑथेन्टिक चायनिज रेसिपी आहे. तरीही ती फक्त चीनपुरतीच मर्यादित न राहता ते जगभरात लोकप्रिय झालं आहे. तुम्ही या सूपचा लंच किंवा डिनरमध्ये समावेश करू शकता. त्याप्रमाणे आजारी माणसासाठीही हे सुप फायदेशीर ठरतं. तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तरीदेखील हे सूप तुम्हाला मदत करतं. जाणून घेऊयात हे टेस्टी आणि हेल्दी सूप तयार करण्याची रेसिपी... साहित्य : 200 ग्रॅम स्विट कॉर्न ( मका ) 1 ½ कप व्हाइट सॉस  काळी मिरी पावडर एक वाटी कांद्याची पात  मीठ चवीनुसार 5 कप भाज्या उकडण्यासाठी वापरलेलं पाणी (व्हेज स्टॉक) कृती : * कॉर्न ( मका ) धुवून ते सुकवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. जास्त बारिक करू नका. थोडसं जाडसरचं ठेवा. * एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. त्यामध्ये व्हेजिटेबल्स स्टॉक गरम करत ठेवा. * त्यामध्ये ग्राइंड केलेले कॉर्न आणि व्हाइट सॉस एकत्र

कुकरमध्ये बनवा रवा लाडू

अतिशय सोप्या पद्धतीने बनवा कुकरमध्ये रव्याचे लाडू - how to make steam laddu in marathi https://youtu.be/ln-4UokLoDo

उसाचा रस आणि आपले आरोग्य

         उसाचा रस आणि आपले आरोग्य  उसाचा रस हे नैसर्गिक पेय असून आपल्या आरोग्यालाही तो फायदेशीर आहे. अनेक रोगांवरही उसाचा रस गुणकारी आहे. उन्हाळ्यात थंडावा देण्याचं कामही उसाचा रस करतो. अशा या बहुगुणी उसाच्या रसाविषयी जाणून  घेऊयात . उसाचा रस चवीला गोड असतो. तो मुत्रल, रेचक , शीत तसेच उत्साहवर्धक असतो, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो . खोकला, दमा, पंडुरोग, त्वचेच्या विकारांवर हा रस गुणकारी ठरू शकतो. उसाच्या रसामध्ये साखर हि नैसर्गिक रुपामध्ये असते. त्यातील साखर व रोजच्या वापरातील साखर यात फरक आहे. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका संभवत नाही. उसाचा रस कावीळ या रोगावर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे. कावीळ झाली असल्यास उसाचा रस आणि रोज सकाळी उस खाल्ल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत मिळते.         ( काविळीच्या रुग्णांनी आले, लिंबू आणि बर्फ न घालता फक्त उसाचा रस पिल्यास कावीळ ५० टक्के वेगाने बरी होते.) मूत्ररोग आणि कीडनीशी सबंधित रोगावरदेखील उसाचा रस फायदेशीर आहे. उसाचा रस हा थकवा घालवून उत्साह वाढवणारा असल्यामुळे खेळाडू, अथलटिक   या

देवाच्या सोप्या रांगोळ्या | Easy Rangoli Holy sings - 1 Marathi Gruhini

देवाच्या सोप्या रांगोळ्या | Easy Rangoli Holy sings  - 1 Marathi Gruhini https://youtu.be/iJ5lbZiGY8c

गॕस सिलेंडर बद्दल ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ???

 गॕस सिलेंडर बद्दल ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ??? सिलेंडर घेताना वजन तपासून पहा 'एल.पी.जी. गॅस सिलेंडरची "एक्सपायरी डेट" असते. आपण ही आजचं तपासा. जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो " गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे " त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा.  कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे कसे ओळखाल आपला गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट. सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते.  यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते. उदाहरणार्थ : A - जानेवारी ते मार्च B - एप्रिल ते जून C - जुलै ते सप्टेंबर D - अॉक्टोबर ते डिसेंबर या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!! समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A15 लिहिल

सणाच्या दिवशी उपयोगी पडणाऱ्या सोप्या आणि महत्वाच्या वास्तू टिप्स

सणाच्या दिवशी उपयोगी पडणाऱ्या सोप्या आणि महत्वाच्या वास्तू टिप्स | swami samarth vastu tips marathi by Marathi gruhini  https://youtu.be/UlMQF25A39s

बहुगुणी ( अद्रक ) आल्याचे फायदे

                   बहुगुणी ( अद्रक ) आल्याचे फायदे  अद्रक (आले) ही औषधी वनस्पती मानली जाती. आल्यापासून आपल्याला नियमित दिनचर्येमध्ये खूप फायदे होतात. आले सेवनामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आल्यामध्ये ९१ टक्के पाणी, २.५ टक्के प्रोटीन, १३ टक्के काबरेहायड्रेट असतात. यामुळेच याला बहुगुणी म्हटले जाते. तर चला पाहूया या आल्याचे आपण किती फायदे करून घेऊ शकतो.? १.खोकला झाल्यावरही हे उपयुक्त असते. आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एकसारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन-तीन वेळा खावे. खोकला येणे बंद होते. त्याचसोबत घशातील खवखवसुद्धा कमी होते. २.तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे, त्याने तुमचे पोट साफ होते व तुम्हाला भूकही लागते. ३.अँसिडिटी या आजारावरही आलं उपकारक आहे. आल्यामध्ये ओवा आणि लिंबूचा रस एकत्र करून त्यात थोडे मिठ टाकून खावे. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात व ढेकरही येत नाही. ४.जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आलं कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे. यामुळे उलटी होणे थांबते. ५.सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिणे फायदेशीर असते.

गार्लिक ब्रेड टोस्ट | Garlic Bread Toast

गार्लिक ब्रेड टोस्ट | Garlic Bread Toast | instant garlic bread recipe | chili cheese toast recipe पुढील लिंकवर क्लिक करा https://youtu.be/nkUgHWjnCrg

आवळ्याचे लोणचे बनवा सोप्यापद्धतीने

आवळ्याचे लोणचे बनवा सोप्यापद्धतीने साहित्य - आवळे 300 grm, बेडेकर कैरी लोणचे मसाला 100 grm चे पाकीट, 3-4 चमचे लाल तिखट मिडीयम साईज चमचे ( एव्हरेस्ट), मीठ, मोहरी, हिंग,हळद ह्याची फोडणी. कृती १) आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून एकदम बारीक चिरावेत २) बारीक चिरलेले आवळे एका ताटात घ्यावेत त्यावर बेडेकर कैरी लोणचे मसाला 100 grm चे पूर्ण पाकीट घालावे. ३) लाल तिखट घालावे आणि मीठ (चवीनुसार) हे सगळं हाताने एकत्र करावे. मसाला अगदी नीट सगळ्या फोडींना लागला पाहिजे. ४)  मग एक काचेची बरणी घेऊन त्यात तळाला जरासे मीठ घालावे त्यावर ह्या तयार कोरड्या लोणच्याचा एक थर करावा त्यावर परत थोडे मीठ पसरावे मग परत लोणच्याचा एक थर अशा प्रकारे सर्व लोणचे बरणीत भरून सर्वात शेवटी खमंग फोडणी (पूर्ण थंड झालेली) त्यावर घालावी. लोणचे तयार

दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स करा ह्या घरगुती उपायाने

         दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स  करा ह्या                                  घरगुती उपायाने        सणाच्या दिवसांत किती ही नको म्हटलं तरी जास्त खाणं हे होतंच. कधी उत्साहाच्या भरात तर कधी आग्रहाखातर आपण एक घास किंवा गोडाधोडाचे पदार्थ अधिकच खातो. या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत तर आवर्जून होतातच.        कारण या दिवसांत तुम्हाला दिवाळीचा फराळ आणि मिठाई हे पदार्थ अधिक आकर्षित करतातच. पण अशावेळी मनात कोणताही विचार न आणता दिवाळी मस्त आनंदाने साजरी करावी. आणि त्यानंतर शरीर डिटॉक्स  करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी पुढे चार उपाय दिले आहेत जे तुम्हाला खूप उपयोगी येतील 1) लिंबू  लिंबूम ध्ये योग्य प्रमाणात विटामीन सी असतं. लींबूमुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच लींबू तुमची पचनशक्ती देखील चांगली करत. लिंबाची साल देखील अँटी ऑक्सिडेट्स असते यामुळे डिटॉक्सिफिकेशन अधिक होते.  2) कोथिंबीर कोथिंबीरमुळे देखील पचनशक्ती चांगली होते. यामुळे कोलेस्ट्रॉल देखील चांगला राहतो. कोथिंबिरीमुळे शरीरातील लेड आणि मरकरीचे प्रमाण कमी होऊन त्याचे डि

रांगोळी डिझाईन

101 Easy Rangoli designs | रांगोळी डिझाईन | simple Rangoli designs पुढील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/Vpf6ZnJXLCI

ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी घरगुती उपाय

       ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी घरगुती उपाय ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या यामुळे ब्लडप्रेशरचे रूग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.  ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यात मदत होईल. लसूण  ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी. शेवगा  यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर

रागाचा परिवार

                                रागाचा परिवार  "रागाचा" म्हणजेच क्रोधाचा पण स्वत:चा एक पूर्ण परिवार आहे.  रागाची एक लाडकी बहिण आहे "हट्ट", ही सदैव रागा बरोबर असते.  रागाची  पत्नी आहे " हिंसा ", हि मागे लपलेली असते, कधी कधी आवाज ऐकुन बाहेर येत असते. रागाच्या मोठ्या भावाचे नाव आहे " अहंकार ",  रागाचा पिता आहे तो या दोघानाही घाबरतो त्याचे नाव " भय " (भिती), आणि त्याला दोन मुली सुद्धा आहेत " निंदा" व "चुगली", एक सतत तोंडा जवळ असते, तर दूसरी काना जवळ असते.  " वैर "हा रागाचा मुलगा आहे.  "  इर्षा "ही या परिवाराची सुन आहे.  या रागाची नात सुद्धा आहे तिचे नाव " घृणा ", ही नेहमी नाका जवळच असते, नाक मुरडने एवढेच हिचे काम.   " उपेक्षा " ही रागाची आई आहे. असा हा " रागा " चा छोटासा परिवार ....       आहे छोटासा पण माणसाच्या संपुर्ण आयुष्याची वाट लावण्याचे सामर्थ्य आहे त्यात ... त्यामुळे  सर्वांना नम्र विनंती आहे या परिवारा पासून दूर रहा, तरचं तुमच्या घर

यशस्वी लोकांच्या या ६ गोष्टी करुन तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता

यशस्वी लोकांच्या या ६ गोष्टी करुन तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता यशस्वी माणसाची लक्षणे.. महाराष्ट्र : तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही तरी मिळवायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या ६ गोष्टी केल्या पाहिजेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात या ६ गोष्टी दिसतात. ज्यामुळे ते आज यशस्वी झाले आहेत. जाणून घ्या त्या ६ गोष्टी कोणत्या आहेत. 1. शिका आणि अभ्यास करा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. आपण स्वत: ला कसे विकसित कराल आणि कशा प्रकारे तुम्ही प्रतिस्पर्धकांच्या बरोबरीने पुढे जाल याचा विचार केला पाहिजे. यासाठी लेखन कार्यशाळा, मनोचिकित्सा किंवा नवीन विषयांचा अभ्यास करणं फायद्याचं ठरु शकतं. ईमा वॉटसनने आपल्या अभिनय करियरमधून ब्रेक घेतला आणि ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. 2. पुरेशी झोप घ्या. अपुरी झोप फक्त तुम्हाला अस्वस्थच करत नाही तर तुमचा दुसरा दिवस देखील खराब करते. याचा परिणाम तुमच्या कामावर नक्कीच होतो. अॅपल कंपनीचे सीईओ रोज रात्री ९.३० ला झोपायचे आणि ७ तासांची झोप घ्यायचे. फेसबूकचे सीओओ सँडबर

मंदिरात कासव का असते

श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते  कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्‍याच्या समोर स्थान प्राप्‍त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.  कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते. काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.    कासवाचे गुण 1)कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे 2) कासव हे आपल्या प

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI